सुर्य चंद्र नमवणारे ते शिवाजी राजे
सागर दुर्ग आणि ती जहाजे
किल्ले समाध्या सांगतात इतिहासाची कहाणी
आकाश त्या दऱ्या आणि झऱ्यातून वाहणारे ते पाणी
हे देव आणि त्याने बनवलेल्या माणसातलं वेगळेपण
मनाला सुखावणारे निसर्गातले ते काही क्षण...
हो, हे सर्व क्षण आपल्या महाराष्ट्रातले, अनमोल असे, दुर्मीळ असे. आणि तेवढेच हवे हवे असे. म्हणूनच घेऊन आलो हे सदर तुमच्यासाठी.... या अमुल्य ठेव्यासाठी संपर्क: स्वप्निल पवार | ९८२१३६७८९४ | raanvata@gmail.com
All the photographs are for sale. Available size 16 X 24 inches.